Match the word with same meaning
0 / 5
शब्द
समान अर्थ

एका शब्दावर टॅप करा, मग त्याच्या त्याच अर्थावर टॅप करा!

Well done!
All 5 pairs matched!

समान अर्थाचे शब्द

"नमस्कार! मराठी व्याकरणातील समान अर्थाचे शब्द (Synonyms) हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी 'समान अर्थाचे शब्द जुळवा' हा मजेशीर सराव संच घेऊन आलो आहोत. हा सराव शालेय विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. चला तर मग, शब्दांच्या जोड्या जुळवून आपले शब्दभांडार तपासूया!"

#samanarthishabd, #समानार्थी_शब्द, #marathisynonyms, #matchthefollowing, #schoolsyllabus, #mpscmarathi, #marathilearning